Article Details :: |
|
Article Name : | | “छत्रपती संभाजीनगर शहरातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांची स्व-संकल्पना व शिक्षक समायोजन यांच्या सहसंबंधाचा अभ्यास” | Author Name : | | डॉ. शेख सुभान हसन | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ROR-16046 | Article : | |  | Author Profile | Abstract : | | शिक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे तो देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य करतो एक शिक्षक देशासाठी उत्कृष्ट डॉक्टर, अभियंता, शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक घडवू शकतो तसेच जर शिक्षक आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या या बाबतीत जागरूक नसेल तर तो देशाची भावी पिढी बरबाद हि करू शकतो त्यामुळे शिक्षक याची स्वतः विषयीची संकल्पना कशी आहे तो शाळेत वावरत असताना विद्यार्थ्यांशी, शालेय वातावरणाशी व स्वतःच्या गरजांशी म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत, क्षमता आणि गरजा वेगळ्या असतात. | Keywords : | | - छत्रपती संभाजीनगर शहर,माध्यमिक शाळेतील शिक्षकांची स्व-संकल्पना,
|
|
|
|