Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
‘गावकुस’ : एक गाव, एक युग, एक आत्मकथा
Author Name :
डॉ. कैलास अंभुरे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-16951
Article :
Author Profile
Abstract :
प्रस्तुत शोधनिबंधात प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या 'गावकुस' या आत्मकथेचा सखोल वेध घेण्यात आला आहे. प्रा. छबुराव भांडवलकर यांच्या ‘गावकुस’ या आत्मचरित्राचा हा समीक्षात्मक अभ्यास मराठवाड्यातील कावजवळा या गावाच्या सुमारे आठ दशकांच्या (१९४०-२०२०) सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर मांडला आहे.
Keywords :
  • गावकुस,छबुराव भांडवलकर,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.