Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
शिक्षणातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया
Author Name :
डॉ. रेणुकादास उबाळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-16775
Article :
Author Profile
Abstract :
शिक्षण ही एककल्ली वा एकमार्गी प्रक्रिया नसून ती द्विमार्गी व जिवंत प्रक्रिया आहे, असे मानण्यात येते. मानवाच्या सर्वांगीण विकासाची ती सेंद्रिय प्रक्रिया आहे, कारण शिक्षणातून मानवाच्या भावनिक, बौद्धिक व वैचारिक आकलनात प्रत्येक क्षणी नव-नवी भर पडत जाते.
Keywords :
  • शिक्षणातील अध्ययन,शिक्षणातील अध्यापन,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.