Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
कातकरी समाजाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी समाजकार्य हस्तक्षेप व शासकीय योजना : एक तुलनात्मक विश्लेषण
Author Name :
आनंद दिलीप कदम, प्रा. डॉ. नरहरी पाटील
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-16403
Article :
Author Profile
Abstract :
कातकरी समाज हा महाराष्ट्रातील विशेष मागास आणि आदिम जमात म्हणून ओळखला जाणारा समाज असून, दीर्घकाळापासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक स्तरावर वंचित राहिला आहे. शासनाच्या अनेक विकास योजना, कल्याणकारी प्रकल्प तसेच विविध स्वयंसेवी संस्था व समाजकार्य क्षेत्रातील हस्तक्षेप यांद्वारे या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Keywords :
  • कातकरी समाज,सामाजिक-आर्थिक उन्नती,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.