Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
ग्रेस यांच्या कवितेतील निसर्गसंवेदन
Author Name :
डाॅ. कविता मुरुमकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-7537
Article :
Author Profile
Abstract :
ग्रेस हे मर्ढेकरोत्तर कालखंडातील आणि नवकवितेच्या प्रांतातील एक संवेदनशील कवी होय. मर्ढेकरोत्तर नवकवीच्या दुस-या पिढीतील एक महत्वाचे कवी म्हणून त्यांची गणना होते. माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस यांनी मराठी साहित्यविश्वात मोलाचे योगदान दिले. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेख प्रकाशित झाले आहेत.
Keywords :
  • ग्रेस,निसर्गसंवेदन,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.