Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
चरित्रलेखन – भूमिका व हेतू
Author Name :
भास्कर निफाडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1915
Article :
Author Profile
Abstract :
साहित्याची विविध प्रयोजने आहेत . त्याला चरित्रवाड.मय ही अपवाद नाही . चरित्रलेखनाचे स्वरूप बर्याच वेळा चरित्रकार व त्याच्या चरित्रलेखनाच्या हेतू व उद्देश यावर सर्वस्वी अवलंबून असते .त्यामुळे चरित्रकार कसा असावा, त्याने चरित्रलेखन कोणत्या भूमिकेतून करावे,ते कसे असावे , चरित्र नायकाची निवड कशी करावी ,चरित्राची मांडणी कशी करावी याविषयी पाश्चामात्य व पौर्वात्य अभ्यासकांनी व विचारवंतांनी आपआपली व वेगवेगळी मते मांडली आहेत .
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.