Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
गोंदिया जिल्ह्यााच्या संदर्भात आदिवासी महिला विकासाकरिता राबविण्यात येणा-या आर्थिक योजनांचे मूल्यमापन
Author Name :
अलका वाल्मीक पाटील, डाॅ. प्रज्ञा बागडे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-14864
Article :
Author Profile
Abstract :
एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरुन केले जाते. आदिवासी महिलांचा विकास व सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यासाठी आदिवासी महिलांना आत्मनिर्भर बनविणे,प्रशिक्षण देणे, त्या दृष्टीकोनातुन आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आदिवासी महिलांची प्रगती होणे आवश्यक आहे.
Keywords :
  • आदिवासी,आर्थिक,
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.