Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांची शैक्षणिक कामगिरी – एक दृष्टीक्षेप
Author Name :
रमेश धनराज जाधव
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1200
Article :
Author Profile
Abstract :
छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म ३१ जुलै १८९७ रोजी छत्रपती घराण्यात झाला. कोल्हापूरचे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या अकाली मृत्युनंतर ६ मे १९२२ रोजी कोल्हापूरचे छत्रपती महाराजांनी कोल्हापूरचे संस्थानची सत्ता आपल्या हाती घेतली. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य व बहुजन समाजाच्या विकासासाठी जे कार्य सुरु केले होते ते कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी सुरु ठेवलेले आपणास दिसून येते.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.